world wildlife day

अंतराळातून अशी दिसतात जगभरातील घनदाट अभयारण्ये; नासाने शेअर केले अप्रतिम फोटो

अंतराळवीर आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रहांद्वारे जगभरातील अभयारण्यांचे फोटो काढण्यात आले आहेत.

Mar 3, 2024, 11:23 PM IST

जागतिक वन्यजीव दिवस : दोन महिन्यांत २१ वाघांचा मृत्यू

आज ३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... चालू वर्षांच्या सुरुवातीच्या अवघ्या दोन महिन्यातच तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आलीय. यानंतर वाघ स्थलांतरासाठी ठोस निर्णय आवश्यक असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे. 

Mar 3, 2018, 01:16 PM IST