world hypertension day

High BP Home Remedies: 'या' घरगुती उपायाने औषधांशिवाय हाय बीपी ठेवता येईल नियंत्रणात

High BP Home Remedies: हृदयविकारास कारणीभूत ठरणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कसा कमी करायचा ते जाणून घेऊया. 

May 17, 2023, 09:31 AM IST

Blood Pressure Range: वयोमानानुसार महिला आणि पुरुषांचं ब्लड प्रेशर किती असावं?

धावपळीच्या जीवनात बहुतांश लोकांना रक्तदाब (Blood Pressure) म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या भेडसावताना दिसतेय.

May 16, 2023, 09:51 PM IST

High Blood Pressure: उच्चरक्तदाब नियंत्रणात आणायचाय? 'ही' गोष्ट करेल तुम्हाला मदत

World Hypertension Day 2023: 17 मे हा वर्ल्ड हायपरटेन्शन दिवस म्हणून ओळखला जातो. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी अनेकजण औषधं घेतात. मात्र व्यायामाने देखील तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकता.

May 15, 2023, 06:23 PM IST

हायपरटेंशन डे : गर्भधारणेदरम्यान रक्तदाबाचे व्यवस्थापन करणं महत्वाचं

 उच्च रक्तदाब केवळ आईच्या नव्हे तर बाळाच्या आरोग्यासही हानीकारक ठरतो. 

May 17, 2020, 06:19 AM IST

आज जागतिक हायपरटेन्शन दिवस

आज जागतिक हायपरटेन्शन दिवस 

May 17, 2016, 11:13 AM IST