world cup opening ceremony

वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं! कर्णधारांचं फोटोशुट, दहा संघांममध्ये 46 दिवस रंगणार क्रिकेटचा महाकुंभ

ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी काही तास शिल्लक असताना सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

Oct 4, 2023, 07:01 PM IST

World Cup 2023 स्पर्धेपूर्वी मोठी बातमी, 'या' कारणाने उद्घाटन सोहळा होणार नाही?

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता केवळ एक दिवसाचा अवधी राहिलाय. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 3, 2023, 04:17 PM IST

FIFA World Cup 2022 : Cristiano Ronaldo ने रचला इतिहास; फुटबॉलप्रेमींना खडबडून जाग, पाहा Video

Portugal vs Ghana : पोर्तुगालने घानाचा 3-2 असा दणदणीत पराभव केला आहे. पण चर्चा रंगली ती पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोनेची(cristiano ronaldo).

Nov 25, 2022, 07:42 AM IST

ऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे

लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.

Jul 27, 2012, 11:25 AM IST