world cup 2023 tickets

खाण्यात रमलेला हा चिमुकला भारताला मिळवून देणार वर्ल्ड कप; आज आहे अनेकांचाच आदर्श...

World Cup 2023 : कलाकार म्हणू नका खेळाडू म्हणू नका किंवा मग काही प्रसिद्ध व्यक्ती. प्रत्येकाचेच लहानपणीचे फोटो समोर आले आणि पाहणारेही थक्क झाले.

Nov 15, 2023, 10:52 AM IST

अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो पाकिस्तान? जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Points Table : वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जिथं बलाढ्य संघ आणि त्यांच्याहून काहीसे कमकुवत संघ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. 

 

Oct 28, 2023, 09:07 AM IST

बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने पाकवर पराभवाची नामुष्की

World Cup : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसं या स्पर्धेची रंगत आणखी वाढताना दिसत आहे. अशा या स्पर्धेमध्ये नुकताच एक उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Oct 28, 2023, 08:41 AM IST

Rohit Sharma : रोहित शर्माला घ्यावा लागणार मोठा निर्णय; वर्ल्डकपमध्ये 'ही' चूक पडू शकते महागात

Rohit Sharma : या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवायचं असेल तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मोठी पावलं उचलणं गरजेचं आहे. 

Oct 19, 2023, 09:58 AM IST

तुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?

World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा... 

 

Oct 18, 2023, 12:27 PM IST

नशीबच खराब! World Cup 2023 मधून 'हा' खेळाडू अचानक बाहेर, आता कोणाला संधी मिळणार?

ICC World Cup 2023: आशिया चषकानंतर आता भारतीय खेळाडूंसह इतरही देशांचे खेळाडू आपआपल्या मायदेशी परतले असून, आता हे सर्वच खेळाडू आगामी वर्ल्डकप 2023 साठी तयारी करत आहेत. 

 

Sep 21, 2023, 09:09 AM IST

विश्वचषकाचं जेतेपद यंदा टीम इंडिया पटकावणार, 'हा' आश्चर्यकारक योगायोग येणार जुळून

ODI World Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा भारतातल्य विविध स्टेडिअमवर रंगणार असून स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंने एक भविष्यवाणी केली आहे. 

Sep 7, 2023, 03:40 PM IST