world cup 2023 semi final teams

Team Qualification Eqaution: पॉईंट्स टेबलचं गणित फिस्कटलं; जागा 1 दावेदार 3; सेमीफायनमध्ये कोण मारणार बाजी, पाहा कसं आहे समीकरण?

World Cup 2023, 4th Team Qualification Eqaution: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतासोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या टीम उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यात. सेमीफायनलच्या जागेसाठी अजूनही पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एका टीमला अजून संधी आहे. 

Nov 9, 2023, 10:48 AM IST

डिव्हिलियर्सचं स्वप्न पूर्ण होणार? की पुन्हा चोकर्स? MR 360 म्हणतो...

Ab de villiers on world cup 2023 semi finalists:  वर्ल्ड कपच्या तोंडावर अनेक दिग्गज खेळाडू मोठमोठी वक्तव्य करताना दिसत आहेत. अशातच आता दक्षिण अफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने मोठं वक्तव्य केलंय. सेमीफायनलमध्ये कोणते 4 संघ प्रवेश करतील याबाबत एबी डिव्हिलियर्स याने भविष्यवाणी केली आहे.

Aug 18, 2023, 06:08 PM IST