world cup 2023 rules

ICC Rules Changes: मॅक्सवेलच्या खेळीमुळे तरी ICC चे डोळे उघडणार? वर्ल्डकपनंतर 'हे' 2 नियम बदलणार?

ICC Runner and Time Out Rules Changes: आता 2023 चा वर्ल्डकप सुरु असून यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन टीमने आपली जागा निश्चित केलीये. मात्र आतापर्यंत झालेल्या 40 सामन्यांमध्ये असे वाद झाले आहेत, ज्यामुळे आयसीसीला पुन्हा एकदा दोन प्रमुख नियमांवर विचार करावा लागणार आहे.

Nov 9, 2023, 09:13 AM IST

World Cup 2023: नवा वर्ल्डकप, नवे नियम! क्रिकेटमध्ये 'या' 5 गोष्टी पहिल्यांदाच घडणार

ICC ODI World Cup 2023 Rules: वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) एक वेगळा इतिहास घडणार आहे. या वेळी अशा काही गोष्टी घडणार आहेत, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. यामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या प्रथमच पहायला मिळतील. 

Oct 2, 2023, 11:23 AM IST

'रडीचा डाव' म्हणून टीका झालेला 'तो' नियम हद्दपार; यंदा World Cup मध्ये सामना टाय झाला तर...

ICC ODI World Cup 2023 Rules: 2019 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल सामना हा इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. हा फायनल सामन्यातील बाऊंड्री काऊंटचा रूल ( boundary count rule ) वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे आता आयसीसीने मोठा निर्णय घेत नियम बदलून टाकलाय. 

Oct 2, 2023, 08:26 AM IST