world chess champion

'हे अद्भूत अपयश आहे,' मॅग्नस कार्लसनची विश्वविजेता डी गुकेशच्या खेळीवरुन टीका, म्हणाला 'निर्दयी...'

माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने टाटा स्टील बुद्धिबळ मास्टर्समध्ये अब्दुसत्तोरोव्हविरुद्ध डी गुकेशच्या रणनीतीवर टीका केली. हे मोठं अपयश असल्याची टीका त्याने केली आहे. 

 

Jan 25, 2025, 02:24 PM IST

मोदी सरकारचं जगज्जेत्या डी. गुकेशला मोठं गिफ्ट? बक्षिसात मिळालेल्या 11.34 कोटी रुपयांपैकी...

Modi Government Gift To Youngest World Chess Champion D Gukesh: काही दिवसांपूर्वीच भारताचा सर्वात तरुण बुद्धीबळ जगज्जेता होण्याचा सन्मान डी. गुकेशने मिळवल्यानंतर आता सरकारकडून त्याला मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. 

Dec 19, 2024, 01:48 PM IST

कार्लसनकडून विश्वनाथ आनंदला पराभवाचा धक्का

वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नवव्या गेमध्ये त्याला कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

Nov 21, 2013, 11:05 PM IST

विश्वनाथन आनंदची हॅट्ट्रिक

भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंदनं इस्त्रायलच्या बोरिस गेलफंडला पराभूत करत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलं. टायब्रेकरमध्ये आनंदनं गेलफंडला पराभूत केलं. या विजेतेपदासह आनंदनं आपल्या टेस करिरमध्ये पाचव्यांदा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली.

May 30, 2012, 09:40 PM IST