भाजप आमदार निलंबन मागणी, विधान सभेचे कामकाज तहकूब
भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा सलग दुस-या दिवशी गाजतोय. परिचारकांच्या निलंबनाची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
Mar 7, 2017, 05:58 PM IST