womens cricket world cup 2017

वुमन वर्ल्ड कप : पॉइंट्स टेबल, दुसऱ्या सामन्यानंतर पाहा भारत कितव्या स्थानावर

 इंग्लड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी सुरूवातीलचे दोन्ही सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. 

Jun 29, 2017, 09:58 PM IST

भारताला विजयासाठी हव्यात १८४ धावा

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला विजयासाठी १८४ धावा हव्यात. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १८३ धावा केल्या.

Jun 29, 2017, 06:29 PM IST

वुमन वर्ल्ड कप : पॉइंट्स टेबल, पाहा भारत कितव्या स्थानावर

 इंग्लड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी पहिला सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये ३ स्थान पटकावले आहे. 

Jun 27, 2017, 03:31 PM IST

सलग ७ अर्धशतके झळकावणारी मिताली ठरलीये पहिली क्रिकेटर

महिला वर्ल्डकपमध्ये भारताने आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिली. या विजयासह भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.

Jun 24, 2017, 10:47 PM IST

इंग्लंडविरुद्ध भारताची विजयी सलामी

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिलीये. पहिल्याच सामन्यात इंग्लंडला ३५ धावांनी पराभूत केलेय.भारताने विजयासाठी ठेवलेले २८१ धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २४६ धावांवर गारद झाला. 

Jun 24, 2017, 10:23 PM IST

इंग्लंडसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २८१ धावा केल्या.

Jun 24, 2017, 06:55 PM IST