women police officer laugh on old lady

वृद्ध महिलेचा हात तुटल्यावर हसणं महिला पोलिसाला पडलं महागात... कोर्टानं सुनावली अशी शिक्षा

खरंतर जेव्हा न्यायाधीशांनी 12 मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा त्यांना या गोष्टीचा उलगडा झाल.

Aug 12, 2022, 06:47 PM IST