women and men murder

बदनामीच्या कारणाने 'त्या' दोघांची हत्या, मृतदेह नदीपात्रात सापडले

Nagpur Crime News : वेणा नदीपात्रात महिला आणि पुरुष यांचे मृतदेह गुरुवारी आढळले होते. या प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडा केला आहे. बदनामीच्या रागातून आणि शेतीच्या वादातून सख्ख्या भावांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचे उघडकीस आल आहे.याप्रकरणी पोलिसांनी तीन भावंडांसह पाच जणांना अटक केली आहे 

Jul 9, 2022, 03:43 PM IST

धक्कादायक, महिला - पुरुषाची हत्या करुन नदीत फेकले, हात आणि पायही होते बांधलेले

Women and men murdered, bodies thrown in Vena river : शहरालगतच्या बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला आणि पुरुषाची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Jul 8, 2022, 10:27 AM IST