woman mla

पोलिसाने महिला आमदाराला कानात लगावली

 हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या पक्षाच्या पराभवाची समिक्षा करण्यासाठी राहुल गांधी यांची बैठक होती. या बैठकीत सामिल होण्यासाठी आलेल्या महिला आमदाराने पोलिसाला कानशिलात लगावली.

Dec 29, 2017, 06:40 PM IST