woman gives birth twice

महिलेने 6 महिन्यात दोन वेळा दिला बाळाला जन्म, काय आहे सुपरफेटेशन?

 Superfetation Meaning :  एका महिलेने सहा महिन्यातच दोन वेळा बाळाला जन्म दिलाय. महिलेचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जेव्हा तिने सहा महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा बाळाला जन्म दिला आहे. 

Feb 14, 2024, 03:09 PM IST