शरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री
पवारांच्या या निर्णयावर भाजपाने हात धूवुन घेतला आहे.
Mar 11, 2019, 08:49 PM ISTस्मार्टफोनच्या मदतीने ATM मधून पैसे काढा !
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिटकार्डची गरज भासणार नाही. डेबिटकार्ड नसतानाही तुम्ही बॅंक खात्यामधून पैसे काढू शकणार आहेत
Dec 5, 2018, 07:10 PM ISTमुंढेंविरोधात अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंढेविरोधातील अविश्वास ठराव बारगळणार का ? असा प्रश्न विचारला जातोय.
Aug 31, 2018, 07:56 AM ISTPNB मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, बँकेने दिलं 'हे' स्पष्टीकरण
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Feb 26, 2018, 04:40 PM ISTकर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान मोदींची खुशखबर...
संसदेच्या पावसाळी अधिवेनात देशातील कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Jul 11, 2017, 06:34 PM ISTबँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?
येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 25, 2017, 08:49 AM ISTलग्नासाठी बँकेतून 2.5 लाख काढण्यासाठी करा या अटी पूर्ण...
लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत.
Nov 22, 2016, 06:19 PM ISTनोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...
नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत.
Nov 18, 2016, 01:34 PM ISTकरंट अकाऊंट धारकांना सरकारचा दिलासा
आर्थिक व्यवहार संबंधातील विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी करंट अकाउंट असणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिलासा दायक बातमी दिली आहे. सरकारने कमीत कमी तीन महिने जुनं करंट अकाऊंट असणाऱ्या लोकांना दिलासा दिला आहे. कंरट अकाऊंट असणाऱ्या व्यक्ती आता प्रति आठवड्याला ५० हजार रुपये काढू शकणार आहेत.
Nov 14, 2016, 06:01 PM ISTपीएफच्या नव्या नियमांविरोधात धुमशान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2016, 10:48 PM ISTया नव्या अटीमुळे सरकारी-खासगी कर्मचारी चिंतेत
खासगी क्षेत्रात अनेक वेळा राजीनामा देऊन दुसऱ्या संस्थेत कर्मचारी रूजू होतात.
Mar 9, 2016, 10:24 AM IST