वादानंतर नवाजुद्दीननं आत्मचरित्र घेतलं मागे
आत्मचरित्राबाबत झालेल्या वादानंतर अखेर अभिनेता नवाजुद्दीननं सिद्दीकीनं त्याचं पुस्तक मागे घेतलं आहे.
Oct 30, 2017, 08:51 PM IST'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय.
Sep 24, 2017, 07:30 PM ISTपीएफच्या बॅलन्समधून भरू शकतात घऱाचे हप्ते
अडअडचणीला पीएफमधून पैसे काढण्याची तरतूद आहे. लग्न, घर खरेदी आणि असेच काही प्रसंगी काही टक्के पैस काढता येतात, आता घराचे हप्ते भरण्यासाठी आणि घर खरेदीचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.
Mar 15, 2017, 11:22 PM ISTविरुच्या ट्विटनंतर गुरमेहरची आंदोलनातून माघार
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध छेडलेल्या आंदोलनातून स्वत:ला वेगळं केलंय.
Feb 28, 2017, 11:45 AM ISTशिवसेनेने पाठिंबा काढला तर नवा फॉर्म्युला सांगितला पृथ्वीराज चव्हाणांनी
शिवसेनेने राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय पर्याय असून शकतो यातील एक पर्याय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविला.
Feb 10, 2017, 06:47 PM ISTएटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM ISTआठवड्याला २४ हजार काढण्याची मर्यादा शिथील
रिझर्व्ह बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बँकेतून २४ हजाराहून जास्त रक्कम काढता येणार आहे.
Nov 29, 2016, 12:19 AM ISTडेबिट कार्डाच्या साहाय्यानं 'बिग बझार'मधून काढा 2000 रुपये!
'नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी 'बिग बझार'नं आपल्या ग्राहकांना एक दिलासादायक बातमी दिलीय.
Nov 22, 2016, 09:07 PM ISTकॅश काढायचीय... तर पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड वापरा!
देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.
Nov 18, 2016, 08:04 AM ISTअसे आहेत, पैसे भरणे, काढण्याचे नवे नियम
केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन, देशातील बँका आणि एटीएमवर लांबलचक दिसणाऱ्या रांगा लहान करण्यासाठी काय उपाय केल्याची माहिती दिली.
Nov 15, 2016, 04:09 PM ISTयवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Nov 5, 2016, 08:56 PM ISTजळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान
जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.
Nov 5, 2016, 06:41 PM ISTविधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 5, 2016, 05:51 PM ISTविधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.
Nov 5, 2016, 05:35 PM ISTएटीएममधून आता आधार कार्डाने पैसे काढा
आधार कार्डाव्दारे एटीएममधून पैसे काढण्याची सेवा डीसीबी बँकेने सुरु केली आहे.
Apr 3, 2016, 09:08 PM IST