Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.
Nov 20, 2022, 09:56 AM ISTहिवाळ्यात रोज अंडी खाताय? तर होऊ शकते नुकसान
उर्जा वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अंड्यांना लोकांची पसंती मिळतेय
Nov 16, 2022, 05:40 PM ISTहिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट
आम्ही तुमच्यासोबत नाइट स्किन केअर टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा मिळवू शकता.
Nov 14, 2022, 11:45 PM ISTSkin care Tips: हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा
Winter tips for skin: हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेची आद्रता कमी होते. यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे..
Nov 14, 2022, 01:33 AM IST
Vastu Shastra: थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' 4 वास्तू दोष करतील तुम्हाला बर्बाद
वास्तू शास्त्रानुसार, हिवाळ्यात घराच्या ठेवणीबाबत काही खास गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
Nov 12, 2022, 08:25 PM ISTTemperature Decrease in Pune | पुणे थंडीने गारठले
Lowest Temperature In Pune
Nov 11, 2022, 08:10 AM ISTथंडीच्या दिवसांमध्ये डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो; हे करा सोपे उपाय
थंडीच्या दिवसांत डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये अनेकवेळ्या आपल्या डोळ्यांची आग होते, थोडं अंधुकही दिसू लागतं. मात्र जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Nov 10, 2022, 10:56 PM ISTथंडीत कशी घ्याल ओठांची काळजी? वापरा 'या' घरगुती टीप्स...
सर्दीचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा ओठ फाट्याचे आणि सुखण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. आपण सगळेच जण अशा वेळी महागडे कॉस्मेस्टिक (cosmetics) वापरतो. आणि ते वापरल्यामुळे आपले ओठही अधिकच रूक्ष होऊन जातात.
Nov 9, 2022, 05:38 PM ISTराज्यात उन्हाळ्याची चाहूल, थंडीची माघार, किमान तापमान 14 अंशांच्या पुढे
अनेक ठिकाणी पारा 30 अंशांच्या पार गेला आहे. किमान तापमानही 14 अंशांपर्यंत वाढलंय
Feb 4, 2022, 09:40 AM ISTVideo : महाराष्ट्रात आज थंडीची लाट
Report IMD Alert Winter Cold Wave In Maharashtra
Jan 31, 2022, 07:50 AM ISTCold Wave | थंडीचा आलाय वैताग, कधी होणार कमी? IMD ने दिलं उत्तर...
IMD उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट शनिवारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे,
Jan 29, 2022, 09:43 AM ISTVideo | धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घट
Dhule Ground Report Drop In Temperature
Jan 25, 2022, 11:20 AM ISTमुंबईतील हवा खराब होण्यामागे मोठं कारण, पाहा Video
IMD Alert Winter And Dust In Atmosphere
Jan 25, 2022, 10:25 AM IST