थंडीतही स्टायलिश दिसायचे आहे? घाला 'वुलन पोंचो'! अॅमेझोन ते फ्लिपकार्ट वाजवी दरात उपल्बध
हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. पण या स्वेटरची स्टाईल आता जुनी वाटते. तुम्हाला थंडीतही स्टायलिश दिसायचे असेल तर ट्राय करा हे 'woolen poncho'.
Jan 13, 2025, 04:53 PM IST