wimbledon

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने जिंकलं Wimbledon? पाहा नेमकं काय घडलं?

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलाची आयपीएलनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा झालीये. नुकतंच अर्जुन ( Arjun Tendulkar ) सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 21, 2023, 04:33 PM IST

"...अजिबात सेक्स करायचा नाही", Wimbledon चा टेनिस चाहत्यांना आदेश; पण असं झालं तरी काय?

विम्बल्डनने (Wimbledon) टेनिस चाहत्यांना इशारा दिला आहे. मैदानातील शांतता खोलीचा (quiet room) वापर हा फक्त प्रार्थना आणि ध्यानासाठी करायची आहे. जोडप्यांनी सेक्स करण्यासाठी त्याचा वापर करु नये अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

 

Jul 5, 2023, 09:11 AM IST

विम्बल्डन शौकिनांनो क्वीनस क्लब स्पर्धेकडे लक्ष आहे ना?

फ्रेंच ओपन (French Open) संपली की विम्बलडनचे (Wimbledon) वेध लागतात. टेनिस कॅलेंडर मधिल विम्बलडन म्हणजे सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा. 

Jun 10, 2022, 11:03 PM IST

जेव्हा विराटनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर केलेली प्रेमाची सर्विस

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर दिसणारे अनेक चेहरे कायम प्रकाशझोतात येतात.  

Jul 5, 2021, 07:04 PM IST

Video : विम्बल्डन स्पर्धेतील एक भावूक क्षण, तुम्हीही याचे कौतुक कराल, पाहा

Wimbledon 2021 : तब्बल एका वर्षानंतर विम्बल्डन (Wimbledon ) स्पर्धा सुरु झाली. दरम्यान, स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच एका महिलेवर कॅमेरा रोखला गेला. 

Jun 29, 2021, 07:58 AM IST

Corona : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे. 

Apr 1, 2020, 11:30 PM IST

Corona : विम्बल्डन स्पर्धा रद्द होणार?

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे विम्बल्डनवरही संकट

Mar 30, 2020, 05:09 PM IST

Fabulous ! ...म्हणून 'विम्बल्डन'कडून 'या' भारतीय जोडप्य़ाची दखल

अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.... 

Jul 4, 2019, 04:52 PM IST

विम्बल्डन : सेरेनाला पराभवाचा धक्का, जर्मनीची अँजेलिक अजिंक्य

 सेरेना विलियम्सला महिला एकेरी अंतिम लढतीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पराभवाचा जोरदार धक्का दिला. 

Jul 14, 2018, 11:13 PM IST

विम्बल्डन : सुपरमॉम सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर सेरेना विल्यम्सने जोरदार पुनरागमन केलेय. सेरेनाने विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

Jul 12, 2018, 10:39 PM IST

फेडररला पराभवाचा धक्का, विम्बल्डनचं आव्हान संपुष्टात

स्वित्झर्लंडच्या अव्वल सीडेड रॉजर फेडररचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलं.

Jul 11, 2018, 10:30 PM IST

'त्या' क्षणाची साक्षीदार न झाल्याने सेरेना विल्यम्स भाऊक

'जेव्हा तीने पहिले पाऊल टाकले तेव्ही मी प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे पहिल्यांदा चालताना मी तिला पाहिले नाही. मला रडू आले.'

Jul 8, 2018, 12:51 PM IST

व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

Jul 15, 2017, 08:51 PM IST