माहेरहून येण्यास पत्नीने दिला नकार त्यानंतर पतीने उचललं हे पाऊल
पती-पत्नीचं एकमेकांवर प्रेम तर असतचं त्याचप्रमाणे दोघांत भांडणही होत असतात. पण, रायबरेलीमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Oct 7, 2017, 09:40 PM ISTअनैतिक संबंधातून पतीने केली पत्नीची हत्या
बेळगावच्या चिकोडी तालुक्यात अनैतिक संबंधातून पतिने पत्निची हत्या केल्याची घटना घडलीये.. यात पत्नीच्या प्रियकर जखमी झाला असून त्याला चिकोडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..
Oct 5, 2017, 04:49 PM ISTनागपूर: चलाख पोलीस बापाचा मुलीने केला पर्दाफाश
पत्नीचा निर्दयीपणे खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या चलाख पोलिसाचा त्याच्याच मुलीने पर्दाफाश केला आहे. सात वर्षाच्या चिमुकलीने दिलेल्या जबाबामुळे पोलीस तपासाची बंद होत आलेली फाईल पुन्हा उघडली गेली आणि पोलिसाच्या दृष्कृत्याचा भांडाफोड झाला.
Oct 4, 2017, 10:05 AM ISTदाऊदची पत्नी मुंबईत आली पण, मोदी सरकारला खबरच नाही - कॉंग्रेस
कुख्यात दाऊद इब्राहिम याची पत्नी महजबी शेख मुंबईत येऊ आपल्या वडिलांना भेटून गेली पण मोदी सरकारला याची खबरच लागली नाही. कारण, सरकार झोपले होते, असा आरोप कॉंग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे.
Sep 24, 2017, 09:48 AM ISTपत्नीनेच केला पतीचा खून,२४ तासांत लागला हत्येचा छडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 09:03 PM ISTपत्नीनेच केला पतीचा खून,२४ तासांत लागला हत्येचा छडा
चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीनेचं पतीचा २ लाख रूपयाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sep 10, 2017, 07:13 PM ISTशहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू
शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू होत आहेत.
Sep 8, 2017, 07:30 PM ISTबायकांचे ११ प्रकार, जाणून घ्या तुमची बायको कोणत्या प्रकारात मोडते
अगदी देवाला ही न उलगडलेलं कोडं म्हणजे बाई. बाईचा स्वभाव देवालाही ओळखता आला नाही. तर आपण तर सामान्य माणूस आहोत.
Sep 1, 2017, 09:08 PM ISTपतीच्या एक पाऊल पुढे चालल्याने 'तलाक'
सुप्रीम कोर्टाने आज तलाक संदर्भातील दिलेल्या निर्णयामुळे 'तलाक' च्या प्रथा चालवणाऱ्यांचा जोर वाढला आहे.
Aug 22, 2017, 03:20 PM ISTदारूच्या नशेत पत्नीने केली माजी हॉकीपट्टूची हत्या
अपैयाने मदतीसाठी गयावया केली. पण दारुच्या नशेत असलेली अमिता अपैयावर वार करतच होती.यामध्ये अपैयाचा अंत झाला.
Aug 20, 2017, 05:08 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला
घरगुती वादातून पतीने पत्नीला चाकूने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. आरोपी फिरोज शेख आणि त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता.
Aug 7, 2017, 08:51 AM IST'हिंदू' पत्नीमुळे फरहान आझमींना जीवे मारण्याची धमकी
एका हिंदू मुलीशी लग्न केल्यामुळे आपल्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी पोलिसांत नोंदवलीय.
Jul 28, 2017, 12:26 PM ISTनवऱ्याने हा फोटो पाहून बायकोला सोडचिठ्ठीच दिली
पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल.
Jul 23, 2017, 04:06 PM ISTश्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण
पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.
Jul 20, 2017, 04:09 PM ISTपत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका
क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.
Jul 18, 2017, 07:19 PM IST