wife drinking alcohol

पत्नीने दारु पिणे ही क्रूरता पिणे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?

Husband Wife Case : एका नवऱ्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याला कारणही तसंच आहे, त्याची पत्नी इतर परपुरुषांसोबत बाहेर जाते. एवढंच नव्हे तर पत्नी त्यांच्यासोबत दारु देखील पिते. या सगळ्यावर न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय धक्कादायक. 

Jan 16, 2025, 10:13 AM IST