Video | Nashik | आधी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मग केला हल्ला
Nashik Wife Was Attacked By her Husband
Sep 24, 2021, 06:05 PM ISTटीव्ही पाहण्याच्या कारणावरून पतीवर पत्नीने केला चाकूहल्ला
टीव्ही बघणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. मात्र चेंबूरमध्ये एका व्यक्तीला टीव्ही बघणे चांगले महागात पडले आहे. पत्नीने टीव्ही बघणा-या पतीवर चाकूने हल्ला केलाय. पत्नीच्या बोलण्याकडे पतीने लक्ष न दिल्याने टीव्ही बघण्यात गुंग असलेल्या पतीवर संतापलेल्या पत्नीने हा हल्ला केला.
Aug 17, 2017, 08:34 AM IST