Train दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेत वेगात का धावतात? 'हे' आहे यामागील रंजक कारण
Indian Railways Speed: भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेस, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस यासारख्या विविध रेल्वे गाड्या चालवतात. या रेल्वे वेग आणि सुविधांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. पण, सर्व गाड्यांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्यांचा वेग दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळेत जास्त असतो. यामागचं रंजक कारण तुम्हाला माहितीय का?
Apr 23, 2024, 02:26 PM ISTInteresting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?
Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय?
Mar 18, 2024, 03:32 PM IST