विनोद कांबळी 30,000 पेन्शन तर सचिन तेंडुलकरला किती मिळते?
सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ही 1400 कोटींच्या घरात आहे. विनोद आणि सचिन लहानपासूनच एकत्र लहानाचे मोठे झाले. एकाच गुरुकडून क्रिकेटच मार्गदर्शन घेतलं. क्रिकेट विश्वातही दोघांनी नाव कमावलंय. मग कांबळी एवढा गरीब का?
Dec 10, 2024, 04:24 PM IST