white onion benefits

Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक

White Onion vs Red Onion :  मे महिना सुरु असून सूर्य आग ओकतोय. अशात उष्णघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी उन्हाळ्यात लाल की पांढरा कोणता कांदा खावा या संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. 

May 7, 2024, 11:29 AM IST

उन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

Jun 28, 2023, 03:28 PM IST

White Onion : तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का? त्याचे एक नाही तर 'हे' अनेक फायदे

White Onion Benefits : तुम्ही जेवणासोबत कांदा खाता. मात्र, तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का? नसेल तर खा. पांढऱ्या कांद्यामुळे एक नाही तर अनेक समस्यांपासून सुटका मिळते. पांढरा कांदा हा आरोग्यदायी आहे.

Jun 22, 2023, 12:39 PM IST

White Onion : पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी गुणकारी, या समस्या होतील दूर

White Onion Benefits : बहुतेकांना कांद्याशिवाय अन्न पचत नाही यात शंका नाही, पण तुम्ही कधी पांढरा कांदा वापरून पाहिला आहे का?

Oct 23, 2022, 03:27 PM IST