when is diwali in 2023

Diwali 2023 : 12 की 13 नोव्हेंबरला कोणत्या दिवशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

Diwali 2023 Date : हिंदू धर्मात दिवाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. (Diwali Shubh Muhurt Significans And Date Time)  उत्साहाने भरलेला हा उत्सव नेमका कोणत्या दिवशी साजरा करायचा हे जाणून घ्या. 

Oct 31, 2023, 05:52 PM IST