whatsapp users in india 2022

WhatsApp Users साठी महत्वाची बातमी ! आता Whatsapp साठी मोजावे लागणार 'एवढे' पैसे ?

Indian Telecommunication Bill 2022 : सरकार लवकरच एक नवीन दूरसंचार विधेयक आणत आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यात अनेक नवीन शक्तींचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनेट कॉलिंग त्यापैकी एक आहे. नवीन विधेयकानुसार इंटरनेट कॉलिंग अॅप्सनाही दूरसंचार परवाना आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील का?

Sep 23, 2022, 03:17 PM IST