whatsapp message

मोदींविरोधात व्हॉट्सअॅप पोस्ट टाकल्याने पोलीस निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट व्हॉट्सअॅपवर पोस्ट केल्याने एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Oct 16, 2017, 04:47 PM IST

सावधान : हा व्हॉट्सअॅप मेसेज तुमच्या बँकेची माहिती चोरू शकतो...

 सध्या जगभरात १२० कोटी जण व्हॉट्सअॅप हे अॅप वापरतात. जगात हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. अशामध्ये नेहमी गंडा घालणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात. 

Jul 18, 2017, 06:22 PM IST

व्हॉट्सअॅप नव्या ढंगात, नवे फिचर पाठविलेला संदेश घेणार मागे

 ट्सअॅपने नवे फिचर आणले आहे, त्यामुळे पाठविलेला संदेश तुम्हाला मागे घेता येऊ शकतो किंवा त्यात बदल करता शक्य होणार आहे.

Apr 15, 2017, 10:10 AM IST

'मदर्स डे' निमित्त खास व्हॉट्सअॅप मेसेज

 आज जगभरात सर्वत्र मदर्स डे साजरा केला जातोय. तुम्हालाही मदर्स डेच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे आहेत खास व्हॉट्सअॅप मेसेजेस

May 8, 2016, 10:14 AM IST

प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही : अमिताभ

प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही, असे उद्गार मुंबईतल्या एका कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी काढले. त्यांनी मराठमोळं भाषण केले. मुंबई-महाराष्ट्रानं मला भरभरुन दिल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.

Jun 17, 2015, 09:36 AM IST

व्हाट्सअॅप बाबा तोंडावर पडला, पाकिस्तान पराभूत

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान विजय होईल असा दावा करण्यात आला होता. तर ऑस्ट्रेलिया  जिंकेल अस म्हटलं होतं. मात्र, यापैकी काहीही झालेले नाही. पाकिस्तानचा वेस्ट इंडिजकडून पराभव झालाय. तर ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. 

Feb 21, 2015, 10:42 AM IST