whatsaap feature

Whatsappने संपवलं यूझर्सचं टेन्शन, आता चॅट ट्रांसफर करणं झालं सोपं

अलीकडेच लॉन्च केलेल्या मल्टी-डिव्हाइस बीटासह, आपला फोन ऑफलाइन असताना व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅप्सला कार्य करण्यास अनुमती देते

Jul 30, 2021, 05:06 PM IST

WhatsApp वर Document सेव्ह करणं झालं सोपं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही एकदा मेहनत घेऊन कोणा दुसऱ्याला डॉक्यूमेंट न पाठवता स्वत:लाच सगळे डॉक्यूमेंट्स पाठवून सेव्ह करु शकता. 

Jul 1, 2021, 02:14 PM IST

नवीन सेवा सुरु....आता WhatsApp वर मिळणार लसीची माहिती

परंतु आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करत सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केले आहे.

Jun 10, 2021, 08:52 PM IST

WhatsApp चं धमाकेदार फीचर, आता एकाच वेळेस 4 स्मार्टफोनमध्ये चालवा तुमचं अकाऊंट

सध्या युझर्स एक अकाउंट केवळ एका फोनमध्येच चालवू शकत होते. जर एखाद्या युझर्सला दुसर्‍या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करायचा असेल, तर तो पहिल्या फोनवरून स्वत:च निघून जातो.

Jun 5, 2021, 10:12 PM IST

फोनमधून डिलीट न करता व्हॉट्सअ‍ॅप गायब करु शकता, जाणून घ्या हे कसं शक्य आहे?

व्हॉट्सअ‍ॅपपासून तुम्ही सहजासहजी आपली पाठ सोडवू शकत नाही. कारण तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन्सपासून सुटका मिळूच शकत नाही.

May 12, 2021, 09:11 PM IST