what is the risk of diabetes

Diabetes Risk: रात्रीची कमी झोप तुम्हाला पाडतेय आजारी? 'या' एका चुकीमुळे बळावतोय मधुमेहाचा धोका!

Diabetes Risk: अभ्यासानुसार, ज्या लोकांचा झोपेचा कालावधी सरासरी 31 ते 45 मिनिटांपर्यंत बदलतो. या व्यक्तींमध्ये मधुमेहाचा धोका 15% वाढल्याचं दिसून आलं. त्याच वेळी, ज्या लोकांच्या झोपेचा कालावधी एका तासापेक्षा जास्त असतो, त्यांच्यामध्ये हा धोका 59 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं.

Jul 27, 2024, 03:24 PM IST