what is the reason for not living with the husband

अखेर समोर आलं मोठं कारण; यासाठी श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत राहाते

सध्या मनोरंजन क्षेत्रात ऐश्वर्या बच्चनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. अनेकजण ही बातमी खरी असल्याचं म्हणतायेत तर अनेकांनी मात्र या बातमीला अफवा असल्याचं म्हटलं आहे. अद्यापतरी बॉलिवूडच्या या जोडीने यावर मौन बाळगलंय.

Nov 26, 2023, 06:36 PM IST