what is stridhana

International Women's Day 2023: स्त्री धन काय असतं? कायद्यानुसार त्याचं महत्त्व काय, प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाची माहिती

International Women's Day 2023: स्त्रीधन नेमकं काय असतं आणि त्यावर महिला आपला अधिकाराचा (What is Stridhana) कसा सांगू शकतात यावर अनेकदा समज गैरसमज असतात तेव्हा जाणून घेऊया की नक्की याबद्दल कायदा (Hindu Law for Women) काय सांगतो. प्रत्येक महिलेनं याबाबत जागरूक असणं महत्त्वाचे आहे. 

Mar 5, 2023, 12:15 PM IST