Parenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत
Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.
Feb 22, 2024, 09:52 AM ISTParenting Tips : संकोच नको, शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच मुलांना शिकवा गुड टच, बॅड टच!
Good Touch Bad Touch : मुलगा असो वा मुलगी लहानपणापासून त्यांना काही गोष्टी पालकांनी शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांना कोणत्या वयापासून पालकांनी गुड टच, बॅड टचची माहिती द्यावी.
Feb 8, 2024, 06:30 PM IST