what are 3 warning signs of a heart attack in females

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये दिसतात 'ही' लक्षणं; लगेच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Heart Attack Symptoms on Hands: हृदयविकाराच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं केवळ छातीतच दिसत नाहीत, तर हाताच्या आसपासही दिसून शकतात. 

Jul 24, 2024, 06:38 PM IST