western railway

अंधेरी दुर्घटना : पाच जण जखमी, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

Jul 3, 2018, 08:22 AM IST

विना तिकीट प्रवास केला तर 1000 रुपये दंड

विना तिकीट प्रवास केला तर 1000 रुपये दंड

Jun 29, 2018, 09:15 PM IST

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये वर्षभरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल

Jun 11, 2018, 06:09 PM IST

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसाठी आता तिमाही, सामाही पास

वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे

May 27, 2018, 10:42 AM IST

महिन्याचा नाही तर तीन / सहा महिन्यांचा एसी लोकलचा पास

 वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

May 26, 2018, 08:41 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.

May 13, 2018, 08:24 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर,  रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या

Apr 28, 2018, 11:42 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. 

Apr 21, 2018, 05:04 PM IST

पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया

उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 16, 2018, 10:38 AM IST

फुकट्या प्रवाशांकडून प.रेल्वेनं वसूल केलेला दंड किती, जाणून घ्या...

पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईचे काही आकडे जाहीर केलेत. 

Mar 15, 2018, 11:58 AM IST

महानगर गॅस आणि पश्चिम रेल्वेच्या दिरंगाईमुळे कामात अडथळा - बीएमसी

पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचण्याचे हमखास ठिकाण म्हणून हिंदमाता परिसर प्रसिद्ध आहे.

Mar 9, 2018, 09:06 AM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 30 मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, २५ते  ३० मिनिटांनी वाहतूक उशिराने धावत आहे. पालघर जवळील उमरोळी रेल्वे फाटकाजवळ रेल्वेरूळाला तडा केल्याने रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे.  मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्यागतीने सुरु असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहे.

Feb 3, 2018, 09:56 AM IST

मध्य-पश्चिम रेल्वेचा २६ ते २९ जानेवारीपर्यंत ब्लॉक

ब्लॉक दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Jan 25, 2018, 09:24 PM IST

एसी लोकल आजपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबईकर प्रवासी गेल्या वर्ष भरापासून आतुरतेने वाट पाहत असलेली ए सी लोकल 25 डिसेंबर पासून पश्चिम रेल्वे वरील प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

Dec 25, 2017, 09:02 AM IST