ख्रिस गेलचा संघर्षमय प्रवास, आईने शेंगा विकून वाढवले!
क्रिकेटमधील वादळ म्हणून ख्रिस गेलकडे पाहिले जाते. त्याची तुफान बॅटिंग क्रिकेटच्या मैदानावर वादळ निर्माण करते. त्याचा संघर्षमय प्रवास...
Apr 17, 2018, 07:14 AM ISTटी-२० : वेस्ट इंडिजवर पाकिस्तानचा मोठा विजय
पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला जबरदस्त मात दिलीये. कराचीमध्ये ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २०३ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाहुणा संघ १३.४ ओव्हरमध्ये अवघ्या ६० धावाच करु शकला. हा टी-२०मधील वेस्ट इंडिजचा सर्वात कमी स्कोर आहे. याआधी त्यांनी ७९/७ इतका कमी स्कोर केला होता. हा स्कोर झिम्बाब्वेविरुद्ध केला होता.
Apr 2, 2018, 05:20 PM ISTपराभवानंतरही ख्रिस गेलने असं जिंकलं अनेकांचं मन
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्वालीफायरच्या फायनलमध्ये अफगानिस्तानने वेस्टइंडिजला 7 विकेटने पराभूत केले.
Mar 26, 2018, 10:44 AM ISTअटीतटीच्या मॅचमध्ये विजय मिळवून वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमध्ये पात्र
२०१९च्या वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजची टीम क्वालिफाय झाली आहे.
Mar 21, 2018, 09:50 PM ISTभारतातल्या 'डे-नाईट' टेस्टचा मुहूर्त ठरला
भारतातल्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Mar 18, 2018, 08:04 PM ISTvideo : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार
पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत.
Mar 16, 2018, 09:13 PM ISTICC वर्ल्डकप क्वालीफायर : वेस्ट इंडीजला नमवून अफगाणिस्तानने कायम ठेवले आव्हान...
अफणागणिस्तानने वेस्ट इंडिजला तीन विकेटने पराभूत करून आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये आपली जागा कायम करण्याची आशा कायम ठेवली आहे. वेस्ट इंडीजला ५० षटकात आठ विकेटवर १९७ धावेत रोखले. त्यानंतर अफगाणिस्तानने हे लक्ष्य १४ चेंडू बाकी राखत पूर्ण केले. अफगाणिस्तानने सुपर सिक्समध्ये अत्यंत प्रयत्नाने प्रवेश केला होता.
Mar 16, 2018, 08:00 PM IST२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी
२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला उद्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरुवात होणार आहे.
Mar 3, 2018, 11:32 PM IST२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.
Feb 27, 2018, 10:52 PM ISTमागचा वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज पहिल्या राऊंडमध्येच बाहेर
मागचा अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज यंदा टुर्नामेंटच्या बाहेर गेली आहे.
Jan 18, 2018, 11:33 PM IST...आणि त्याने चुकीने आपलीच विकेट गमावली
क्रिकेटचे नियम तसे सोपे आहेत मात्र नव्या नियमांची माहिती नसल्यास ते अनेकदा क्रिकेटर्सना भारी पडते. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका यांच्यात खेळवलेल्या सामन्यामध्ये असेच काहीसे घडले. नियम माहीत नसल्याने आफ्रिकेच्या एका फलंदाजांला आपली विकेट गमवावी लागली.
Jan 18, 2018, 09:27 AM IST...तरच वेस्ट इंडिजला २०१९ वर्ल्ड कप खेळता येणार
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज.
Jan 16, 2018, 06:00 PM ISTइंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला अटक
इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
Sep 26, 2017, 06:18 PM IST...म्हणून क्रिस गेलला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस !
वेस्टइंडीजचा दमदार फलंदाज क्रिस गेल याला गुरुवारी वॉर्म अप करताना दुखापत झाली आणि याचमुळे त्याला आता दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळता येणार नव्हता
Sep 22, 2017, 09:43 AM ISTइंडिजचा पराभव करत श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश
इंग्लंड विरुद्ध इंडिज सामन्यामध्ये इंडिजचा सात विकेटने पराभव झाला आहे. यामुळे श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विजयामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Sep 21, 2017, 10:45 AM IST