west indies vs india 2023

'हार्दिक पांड्यासारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही'; 'त्या' एका कृतीमुळे चाहते संतापले; VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

Ind vs WI T20: सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2 आणि भारताने 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, या सामन्यातील एका कृतीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) जोरदार टीका होत असून त्याला स्वार्थी म्हटलं जात आहे. 

 

Aug 9, 2023, 11:15 AM IST

ODI मधील सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या संतापला, WI ला म्हणाला 'तुम्हाला साधं...'

Ind vs WI: तिसऱ्या एकदवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) दारुण पराभव केला आहे. भारताने 200 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव करत सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान, या विजयानंतरही हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र नाराज होता. त्याने वेस्ट इंडिज बोर्डाला (West Indies Cricket Board) खडे बोल सुनावले आहेत. 

 

Aug 2, 2023, 10:45 AM IST

अहंकारी म्हणणाऱ्या कपिल देव यांना रवींद्र जाडेजाने दिलं उत्तर, म्हणाला "माजी खेळाडू आहात म्हणून..."

Ravindra Jadeja on Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. पैशासह अहंकारही येतो अशा शब्दांत कपिल देव यांनी फटकारलं आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेला भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) उत्तर दिलं आहे. 

 

Aug 1, 2023, 01:51 PM IST

'जबरदस्त योगायोग', झहीर आणि इशांत शर्मा यांचा कसोटीमधील 'सेम टू सेम' रेकॉर्ड पाहून चाहते अवाक

Zaheer and Ishant Sharma: भारताच्या उत्तम गोलंदाजांची नावं घेतली जातात, तेव्हा त्यात झहीर खान (Zaheer Khan) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) ही दोन नावं आवर्जून घेतली जातात. दरम्यान या दोन गोलंदाजांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण दोघांचीही कसोटीमधील आकडेवारी सारखीच असून चाहतेही अवाक झाले आहेत. 

 

Jul 26, 2023, 10:45 AM IST