सांगली ग्रामसभेत काठ्या-तलवारींनी हाणामारी
सांगली जिल्ह्यातील बनेवाडीच्या ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत तलवारी आणि काठ्यांचा वापर करण्यात आला.
Mar 4, 2013, 06:43 PM ISTयोजनेचे पैसे गेले बुडाले 'विहिरी'त!
शेतक-यांचा उत्कर्ष व्हावा या उद्दात हेतूनं सरकारकडून अनेक योजना अंमलात आणल्या जातात. परंतु सरकारी बाबूंच्या खाबुगिरीमुळं या योजनांचा कसा बट्टयाबोळ होतो. याचं उदाहरण गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात दिसून आलं.
Jun 20, 2012, 04:44 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या गावी 'टँकरचं पाणी विहीरीत'
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळाने अक्षरश: कहर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि माण खटाव या तालुक्यांत सध्या पाण्यासाठी संघर्ष पेटलेला दिसतो आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण या अवस्थेवर रडण्यासाठीही या ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी शिल्लक नाही.
Apr 17, 2012, 08:44 AM ISTतहानलेल्या हरणांचा गावात मृत्यू
राज्यात उन्हाचा पारा वाढत चाललाय. त्याचा परिणाम सर्वत्र जाणवू लागलाय. पण तापत्या उन्हानं तहानलेले जीव मात्र पाण्याच्या शोधात प्राण गमावत आहेत.
Apr 3, 2012, 07:56 AM ISTविहीरीने केलं शेतकऱ्याला श्रीमंत
जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला.
Mar 8, 2012, 03:15 PM ISTविहीरीत पडून वाघाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने वाघाचा मृतदेह बाहेर काढला. शिकारीच्या मागे धावताना काठडा नसलेल्या विहरीत पडून वाघ मृत पावल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 20, 2011, 05:15 PM IST