आमंत्रण आणि निमंत्रण यात नेमका काय फरक असतो? बऱ्याच जणांना ठाऊक नसेल
Difference Between Amantran And Nimantran : सध्या लग्नसोहळे आणि समारंभांचा माहोल सुरु असून यानिमित्ताने तुम्हाला अनेक कार्यक्रमांची आमंत्रण दिली जात असतील. या दरम्यान तुम्ही आमंत्रण आणि निमंत्रण असे २ शब्द ऐकले असतील. हे शब्द ऐकायला जरी एक सारखे वाटत असले तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे.
Dec 12, 2024, 03:01 PM ISTअन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?
Wedding Rituals : तुळशीविवाहनंतर सर्वत्र लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे सर्वत्र लग्नाचे चौघड्या वाजत आहे. वधू वरांसोबत दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट केला जातो. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय.
Dec 8, 2024, 10:59 PM ISTकोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत
Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे. विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात.
Dec 4, 2024, 05:33 PM ISTनववधूंसाठी 10 हटके मजेशीर उखाणे; ऐकताच अहोंच्या चेहऱ्यावर येईल हसू
सध्या लग्नसमारंभांचा माहोल सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्तावर लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यांना काही विशेष महत्व सुद्धा असते.
Dec 3, 2024, 06:19 PM ISTलग्नामध्ये वधूला रुखवत का दिला जातो? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण
Wedding Rituals : सध्या लग्नसमारंभांचा माहोल सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्तावर लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यांना काही विशेष महत्व सुद्धा असते. अनेक लग्नांमध्ये नवरी मुलीला रुखवत दिला जातो. लग्नाच्या ठिकाणी एका टेबलावर रुखवत सजवतात. मात्र त्याच नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात.
Dec 2, 2024, 08:29 PM IST
लग्नाच्यावेळी वधूला उलटं मंगळसूत्र का घातलं जातं? कारण ऐकून तुम्हालाही पटेल
Wedding Rituals : सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदी पद्धतीने लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाच्यावेळी वधूला वराकडून उलटं मंगळसूत्र घातलं जाणं. अनेकांना यामागचं नेमकं कारण माहित नसतं. याविषयी जाणून घेऊयात.
Nov 29, 2024, 06:43 PM ISTWedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल
दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकत आहेत. कोणताही धर्म असो त्या धर्मात लग्नाशी संबंधित आपल्या विविध प्रथा परंपरा असतात. अशीच हिंदू लग्नातील एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. परंतु या प्रथेमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊयात.
Nov 22, 2024, 08:29 PM ISTमहिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात.
Oct 8, 2024, 12:55 PM ISTइथं लग्नाच्या एक महिना आधीपासूनच रडू लागते नवरी, रोज करावी लागते रडण्याची प्रॅक्टिस
लग्न हा व्यक्तीच्या जीवनातील एक सर्वात महत्वाचा आणि पवित्र संस्कार आहे. साधारपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्न झाल्यावर नवी नवरी माहेर सोडून सासरी जाताना ती आणि तिच्या घरचे भावूक होतात आणि त्यांना रडू येतं. पण तुम्हाला माहितीये का? एक असं ठिकाण आहे जिथे लग्नाच्या एक महिना आधीपासूनच नवरी रडू लागते. आज तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
Sep 30, 2024, 05:03 PM ISTपायात जोडवी घालण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
पायात जोडवी घालणे हे तिच्या सौभाग्य अलंकारापैकी एक गोष्ट असते. पण पायात जोडवी घातल्याने शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतात.
Sep 29, 2024, 08:26 PM ISTसाखरपुड्याची अंगठी डाव्या हाताच्या 'या' बोटातच का घालतात?
Engagement Ring Wearing Rules: साखरपुड्याची अंगठी 'या' बोटातच का घालतात? लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात. पण ती अंगठी ही अनामिका बोटातच घातली जाते. परंतु यामागचं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
Sep 23, 2024, 08:27 PM ISTआधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम
Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते.
Jul 16, 2023, 05:01 PM ISTWeird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल
Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल...
Mar 14, 2023, 12:02 PM ISTBride Funny Video: लग्नाच्या विधीदरम्यान नव्या नवरीच्या डुलक्या, अचानक आली जाग अन्...
Viral Video: लग्नात नवरीला काम सांगू नका असं म्हात्याकोताऱ्या सतत सांगत असतात. असं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर देणारा हा व्हिडिओ पाहा आणि नवरीला आणि नवरदेवाला जास्त काम सांगू नका.
Mar 12, 2023, 04:44 PM IST