website

धक्कादायक! एका तरूणाने १३ मुलींना, लग्नाचे आमिष दाखवून फसवलं..!

१३ मुलींना फसवणाऱ्या या डिजिटल लखोबा लोखंडेचं प्रकरण धक्कादायक आहे

Jul 13, 2018, 12:50 PM IST

महाराष्ट्र पोलीस दलाची वेबसाईट अपडेटच नाही

महाराष्ट्राच्या पोलीस दलाची वेबसाईट अजिबात अद्ययावत नाही, यात अनेक ठिकाणी माहिती अपडेट नाही.

Jun 15, 2018, 12:51 PM IST

'म्हाडा' लॉटरीची चुकीची बातमी देणाऱ्या 25 वेबसाईटवर कारवाई

या संकेतस्थळांवर म्हाडा सदनिका सोडत- २०१८ संदर्भात नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती दर्शविण्यात आली आहे

Apr 23, 2018, 09:37 PM IST

जान्हवीच्या ड्रेसवर अभद्र कमेंट करणाऱ्या वेबसाईटवर भडकला अर्जुन

 श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आपल्या बहिणींची काळजी घेताना दिसतोय.

Apr 12, 2018, 10:38 PM IST

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apr 6, 2018, 06:44 PM IST

मंत्रालयातील संकेतस्थळ दोन तासांपासून बंद

राज्य शासनाचे मंत्रालयातील सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवां बंद पडल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तासांपासून कोणतीही वेबसाईट बघता येत नाही. 

Feb 9, 2018, 05:09 PM IST

जगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डावर नामुष्की, वेबसाईट झाली बंद

जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय.

Feb 4, 2018, 09:54 PM IST

एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...

राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.

Dec 13, 2017, 08:45 PM IST

एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...

एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या... 

Dec 13, 2017, 08:25 PM IST

रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल

रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे. 

Nov 29, 2017, 04:19 PM IST

१७ हजारांचा हा स्पीकर मिळतोय एवढ्याच किंमतीत

१७ हजार रुपयांचा स्पीकर फक्त १ हजार १४९ रुपयांत मिळतोय हे ऐकून तुम्हाला मस्करी वाटेल. पण हे शक्य आहे.

Nov 26, 2017, 05:42 PM IST

अश्विनी भावेंनी लॉन्च केली खास वेबसाईट

मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवणार्‍या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत स्थित आहेत.

Sep 19, 2017, 10:29 PM IST

मुंबई विद्यापिठाची वेबसाईट बंदच, निकालाची वाट

अजूनही ८४ हजार ८०९ उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. एकाच दिवसात एवढ्या उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आहे. 

Aug 31, 2017, 09:41 AM IST

पिकविम्याची वेबसाईट कमकुवत, कसा होणार डिजिटल इंडिया?

पंतप्रधान पीकविमा भरण्यासाठीची वाढीव मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली आहे. 

Aug 5, 2017, 06:50 PM IST