महाराष्ट्रातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा
शेतकरी आणि बागायतदारांसाठी मोठी बातमी, पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय हवामानाचे अपडेट्स
Mar 10, 2022, 06:01 PM IST
IMD weather Updates : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाकडून इशारा
तुमच्या जिल्ह्यांमधील पावसाचा अंदाज काय सांगतोय पाहा व्हिडीओ
Mar 8, 2022, 03:59 PM ISTधक्कादायक! मुंबईवर पुन्हा घोंगावतंय चक्रीवादळाचं संकट
कोरोना आणि अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे.
Mar 7, 2022, 02:51 PM ISTVIDEO| धक्कादायक! मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट
Rising Temperature And Rising Water Level can Be Prblem For Mumbai
Mar 7, 2022, 02:40 PM ISTशेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी, पाहा कसा असेल यंदा हवामानाचा अंदाज
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला मात्र अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि पावसाबाबत महत्त्वाची बातमी आहे. यंदा पाऊस कसा राहील, याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
Feb 21, 2022, 05:03 PM ISTमुंबई-ठाण्यासह या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
पुढचे दोन दिवस तुमच्या जिल्ह्यात कसं असणार हवामान पाहा काय आहे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज
Jan 23, 2022, 03:55 PM IST
पुन्हा अवकाळी पावसाचे ढग, या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा
राज्यात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाचं संकट, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज
Jan 21, 2022, 06:22 PM ISTWeather Updates विदर्भ-मराठवाड्यात आज पुन्हा अवकाळी पावसाचा अलर्ट
राज्यात एकीकडे वाढणारी थंडी आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज
Jan 10, 2022, 11:51 AM IST4 दिवस पावसाचे.... राज्याच्या 'या' भागात अवकाळी पाऊस धडकणार
हवामान खात्याकडून महाराष्ट्राला पुन्हा अलर्ट; पाहा यावेळी कोणत्या जिल्ह्याला मिळाला इशारा
Jan 7, 2022, 03:40 PM ISTWeather Updates: मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा
अवकाळी पावसापासून थोडी उसंत मिळाली असं वाटत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी
Nov 28, 2021, 07:56 AM ISTराज्यातली थंडी गायब, या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट, बळीराजा चिंतेत
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला
Nov 18, 2021, 04:50 PM IST