wear

धक्कादायक : Bigg Boss च्या घरी विकास गुप्ताच्या डिमांडवर शिल्पा शिंदेने केलं 'हे' काम

बिग बॉसच्या घरी शिल्पा शिंदे आपल्याला 'भाभाजी'च्या अवतारात दिसणार आहे. 

Jan 11, 2018, 08:29 PM IST

बँकेत नोकरी करणाऱ्यांच्या घराशी कोणताही संबंध जोडू नका

दारूल अलूम देवबंद या संस्थेने एक वेगळाच फतवा जाहीर केला आहे. 

Jan 4, 2018, 08:05 PM IST

आजच्या रिसेप्शनला Virushka दिसणार वेस्टर्न स्टाइलमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली इटलीमध्ये या महिन्यात विवाह बंधनात अडकले. 

Dec 26, 2017, 01:06 PM IST

राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात?

सुरक्षा रक्षक अर्थात महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात. 

Dec 26, 2017, 01:21 AM IST

'पद्मावती'तल्या दीपिकाच्या त्या ड्रेसची किंमत माहीत आहे का?

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलाय... मग ते सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झालेली तोडफोड असो किंवा 'घुमर' हे गाणं असो...

Oct 28, 2017, 08:54 PM IST

भारतीय टीमने आईच्या नावाची घातली जर्सी

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या जर्सीवर देवकी लिहिलं आहे. उपकर्णधार विराट कोहलीच्या जर्सीवर सरोज लिहिलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का. ऐरवी प्रत्येक खेळा़डूच्या मागे त्याच्या टीशर्टर खेळाडूचं नाव असतं.

Oct 29, 2016, 02:48 PM IST

जया बच्चन यांची जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी दिली आहे. राज्यसभेत सध्या उत्तराखंडच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे. 

May 11, 2016, 03:01 PM IST

संशोधन म्हणतं, कमी कपडे वापरणाऱ्या मुली अधिक बुद्धिमान...

जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा सर्वात प्रथम समोरचा न्याहाळतो ती तुमची पर्सनॅलिटी... तुमच्या बुद्धीचा नंबर नंतर लागतो... आणि ही गोष्टी महिला आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. 

May 4, 2016, 05:57 PM IST