watermelon side effects

Health Tips : 'या' प्रकारचा टरबूज 5 सिगारेटपेक्षा जास्त हानिकारक? थोडाही निष्काळाजीपणा..

Health Tips : लाल लाल टरबूज खायला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतं. पण टरबूज खाण्याबद्दल आपण हमखास ही चूक करतो. अशा प्रकारचा टरबूज आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकतो. 

Jun 18, 2024, 09:09 AM IST

टरबूज कोणी खाऊ नये?

Side effects of watermelon :  टरबूज कोणी खाऊ नये? टरबूज हे एकमेव फळ आहे जे शरीरातील पाण्याची कमी तात्काळ भरुन काढते. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच टरबूज खाणे आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकते. 

May 17, 2024, 12:16 AM IST