नाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?
आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.
Mar 26, 2012, 08:50 PM IST'झी २४ तास'चा दणका, गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू
सांगलीमधल्या तिकोंडा ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद करून अडवणूक केली होती. मात्र 'झी २४ तास'नं या प्रश्नाला वाचा फोडताच गावकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
Feb 29, 2012, 01:16 PM ISTपाण्याच्या मुद्दयावरून महापालिकेत गोंधळ
कोल्हापूर महापालिकेत पाणीप्रश्नावरुन अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पाणीप्रश्नाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी गोंधळ घातला.
Feb 18, 2012, 05:16 PM ISTठाण्यात पाणी जातयं वाया....
गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक विचित्र चित्र पहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेकडून आधिच पाणी पुरवठ्याचे तिन तेरा वाजले आहेत.
Dec 16, 2011, 12:46 PM IST