नाशकात पाण्यापेक्षा 'इगो' मोठा
Aug 4, 2014, 09:30 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातकडे
Jul 29, 2014, 02:59 PM ISTपुण्यात दिवसातून एकदाच पाणीपुरवठा
Jul 28, 2014, 10:01 PM ISTबदलापूरमध्ये कार तुंबलेल्या पाण्यात फसली आणि...
बदलापूर शहरात बेलवली इथे रेल्वे ट्रॅकखालून जाणा-या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात एक कारचालक अडकला. हा भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला होता. तरीही उत्साही कार चालकाने शहाणपणा करीत कार पाण्यात घाल्याने त्याच्या जीवावरच बेतले. ग्रामस्थांनी धावाधाव करून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
Jul 26, 2014, 09:46 PM ISTपुण्यातील पाणीप्रश्नावर दिलासा
Jul 23, 2014, 10:23 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याची वाढ
Jul 21, 2014, 10:07 AM ISTलवासाने पुण्याला पाणी न दिल्यास आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 07:04 PM ISTमुंबईच्या तलाव क्षेत्रात बरसल्या सरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 07:02 PM ISTपाण्यापासून मोबाईल जपण्याच्या काही टीप्स
आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.
Jul 15, 2014, 04:11 PM IST'पाणी म्हणजे पैका...'; पण, सरकार भिकारी!
तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय राज्य सरकारला लागलीय. यंदा पावसानं ओढ दिल्यानं राज्यात तीव्र पाणीटंचाईचं संकट उभं राहिलंय. पाण्याचं दूरगामी नियोजन करावंसं सरकारला वाटतंय, पण ते टंचाई निर्माण झाल्यावर... राज्यातील पाण्याचं नियोजन करण्यात जलसंपदा खातं कसं कमी पडतंय, हे आता उघड झालंय.
Jul 15, 2014, 01:06 PM ISTराज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!
एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे.
Jul 10, 2014, 08:24 PM ISTजलस्वराज्य प्रकल्पाला जलसमाधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:07 PM IST24 वर्षांपासून अंतरटवासिय तहानलेलेच...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:05 PM ISTजायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 03:07 PM ISTजायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी
जायकवाडी ते औऱंगाबाद पाणीपुरवठ्याचा मार्ग आहे त्या मार्गातील 1300 पैकी निम्म्याहून अधिक व्हॉल्व नादुरुस्त आहेत..औरंगाबाद शहराची रोजची गरज 200 एमएलडी पाण्याची आहे. मात्र पाणीपुरवठ्याची यंत्रणा फक्त 156 एमएलडी पाणीपुरवठा करू शकते इतकीच आहे .30 एमएलडी पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जातेय.. रोजचा 30 एमएलडीचा विचार केला तर वर्षाला 10950 एमएलडी पाण्याचा अपव्यय होतोय.. नियमानुसार प्रति व्यक्ती 135 लिटरपाणी पुरवणं आवश्यक आहे मात्र औरंगाबादेत हे पाणी प्रति व्यक्ती 70 लिटर इतकच मिळतय..
Jul 5, 2014, 02:49 PM IST