water

झी हेल्पलाईन : कहाणी एका तहानलेल्या गावाची (तिवडी)

कहाणी एका तहानलेल्या गावाची (तिवडी)

Jan 3, 2015, 09:37 PM IST

नवी मुंबईत पाणीपाजून रोगमुक्त करण्याचा बाबाचा दावा

केवळ मंतरलेल्या पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणार्‍या बाबाचा दरबार नवी मुंबई पोलिसांनी उधळून लावलाय.

Dec 17, 2014, 09:13 AM IST

मुळा धरणाचं पाणी जायकवाडीत पोहचलं

मुळा धरणाचं पाणी जायकवाडीत पोहचलं

Dec 10, 2014, 12:37 PM IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. 

Dec 9, 2014, 08:08 PM IST

बिपाशा पाण्यात बुडता-बुडता वाचली

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू पाण्याला खूप घाबरते, कारण तिला पाण्यात पोहता येत नाही, बॉम्बे टाईम्स दिलेल्या बातमीनुसार बिपाशा हॉरर चित्रपट 'अलोन'चं शुटिंह करत होती. शुटिंग केरळच्या बॅकवॉटर्समध्ये होती, आणि शुटिंग दरम्यान बिपाशा आपला को स्टार करण सिंह ग्रोवरच्या मागे जेट स्कीवर बसलेली होती.

Dec 8, 2014, 06:27 PM IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा...

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा...

Dec 6, 2014, 08:27 PM IST

भारताने विमानाने मालदीवला पाठविले पाणी

मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.

Dec 6, 2014, 11:03 AM IST