मुंबई : मलायका अरोरा-खानने नुकतच एक फोटोशूट केलं, हे फोटोशूट पाण्यात करण्यात आलं, हे फोटोशूट आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या फोटोशूट पेक्षा निश्चित वेगळं आहे.
या फोटोशूटमधून फोटोग्राफर्स तसेच भविष्यात मॉडेलिंग करणाऱ्यांनाही शिकण्यासारख्या बऱ्याचं गोष्टी आहेत.
मलायका अरोराच्या सौंदर्याने आणि फिटनेसने या फोटोशूटमध्ये चार चाँद लावले आहेत. या फोटोशूटचं प्रत्येक शूट हे पाहण्यासारखं आहे.
पाहा, मलायका अरोरा-खानचं पाण्यातलं फोटोशूट
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.