दूषित पाणी भरले जातेय बाटलीत
Apr 13, 2016, 08:43 PM ISTऔरंगाबादमध्ये होतेय पाणी चोरी
Apr 13, 2016, 08:40 PM ISTडिझेलच्या तवंगामुळे विहिरीतील पाणी प्रदूषित
डिझेलच्या तवंगामुळे विहिरीतील पाणी प्रदूषित
Apr 13, 2016, 10:58 AM ISTपक्ष्यांना चारा आणि पाणी मिळावा यासाठी उपाययोजना
पिंपळे सौदागर परिसरातलं हॉटेल गोविंद गार्डन…! हे हॉटेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या हॉटेलमध्ये पक्ष्यांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठा परिसर आणि असंख्य झाडं यामूळ गोविंद गार्डन हॉटेलमध्ये नेहमी पक्षी येतात. आता उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि चाऱ्याची गरज लक्षात घेऊन हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बसवण्यात आली आहेत. पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
Apr 12, 2016, 09:02 PM ISTहॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी
हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी
Apr 12, 2016, 08:12 PM ISTआयपीएलला पाणी : सरकारनं ढकलला BMC च्या कोर्टात चेंडू
सरकारनं ढकलला BMC च्या कोर्टात चेंडू
Apr 12, 2016, 05:16 PM IST'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.
Apr 12, 2016, 04:45 PM IST'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'
'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय.
Apr 12, 2016, 04:00 PM IST'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
Apr 12, 2016, 03:42 PM ISTदरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
Apr 12, 2016, 03:41 PM ISTसुरगण्यात पाण्यासाठी किरकोळ वादातून महिलेची हत्या
एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय.
Apr 12, 2016, 03:36 PM IST'आयपीएलसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरणार'
'आयपीएलसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरणार'
Apr 12, 2016, 02:00 PM ISTदरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.
Apr 12, 2016, 01:08 PM ISTमिरजेत जलराणीच्या डब्यात पाणी भरण्याचं काम सुरु
Apr 11, 2016, 12:40 PM ISTपुढील ४८ तासांत जलराणी लातूरला रवाना होणार
सांगलीतल्या मिरजमध्ये लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या वाघिणी सज्ज होत आहेत. रविवार दुपारपासून मिरज रेल्वे स्टेशनवर लातूरसाठी पाणी पोहचवणारे डबे भरण्याचं काम सुरू आहे. २० ते २५ टॅँकची पहिली रेल्वे लातूरकडे पाठवण्याचं नियोजन सुरु आहे.
Apr 11, 2016, 09:14 AM IST