मुसळधार पावसाने भिवंडीत ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले
भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले.
Jul 18, 2017, 10:02 PM ISTपुण्याची पाण्याची चिंता मिटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 07:04 PM ISTपेट्रोलमिश्रित पाण्यानं चंद्रपूरकर त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 05:23 PM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
Jul 15, 2017, 09:27 AM ISTनाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:13 PM ISTमुंबईत पाईपलाईन फुटून दोन चिमुरड्यांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2017, 02:20 PM ISTइस्रायलमध्ये मोदींनी प्यायलं समुद्राचं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:13 PM ISTदक्षिण मुंबईत उद्या पाणीपुरवठा बंद
जलवाहिनींवर नवीन झडपा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत उद्या पाणीपुरवठा होणार नाही.
Jul 6, 2017, 11:51 AM ISTजोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी
सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.
Jul 1, 2017, 05:07 PM ISTरत्नागिरीतील जलयुक्त शिवार प्रकरणाची एसीबीकडून चौकशी
खेड दापोली आणि मंडणगडमधील जलयुक्त शिवार प्रकरणी आता एसीबीनं चौकशी सुरु केलीय. या तीन तालुक्यातील जलयुक्त शिवार मधल्या कोट्यावधींच्या भष्ट्राचार झी 24 तासाने उघड केला होता.
Jun 29, 2017, 11:58 PM ISTमुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'
मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.
Jun 22, 2017, 07:12 PM ISTपिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Jun 21, 2017, 11:21 PM ISTपावसाची दडी, राज्यावर पाणी संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 08:14 PM ISTनाशिकमध्ये पहिल्याच पावसात नालेसफाईचा बोजवारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 09:12 PM IST