water supply

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस पाणीपुरवठा बंद

ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

May 8, 2018, 04:55 PM IST

लेखाजोखा दुष्काळाचा : नाशिकच्या १६ गावांमध्ये टँकरचा पाणीपुरवठा

लेखाजोखा दुष्काळाचा : नाशिकच्या १६ गावांमध्ये टँकरचा पाणीपुरवठा

Apr 10, 2018, 08:08 PM IST

कोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार

कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्‍न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली. 

Apr 6, 2018, 04:10 PM IST

मुंबई शहरात १८ जानेवारीला पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. शहरात १८ जानेवारीला एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कमीदाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी साठवून ठेवावे लागणार आहे.

Jan 12, 2018, 05:38 PM IST

उद्या पुण्यात पाणी नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 11:38 PM IST

पुणे | महापालिकेची समान पाणी पुरवठा योजना वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 02:14 PM IST

कोल्हापुरात पाणीपुरवठ्यामध्ये तब्बल 69 टक्के गळती

शहरातील पाणीपुरवठ्यात तब्बल 69 टक्के गळती लागलेय. महापालिकेनं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ 15-20 टक्के गळतीचा दावा कऱण्यात आलाय.

Nov 16, 2017, 11:34 PM IST

प्राचीन गणेश लेण्यांत नळाने पाणी पुरवठा

प्राचीन गणेश लेण्यांत नळाने पाणी पुरवठा

Oct 5, 2017, 08:57 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली

Jul 19, 2017, 02:25 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.

Jul 18, 2017, 06:06 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठी वाढ

गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांत तब्बल 1 लाख 16 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढलाय. आता एकूण पाणीसाठा 9 लाख दशलक्षांवर पोहचला. 62 टक्के तलाव भरलेयत. 

Jul 15, 2017, 05:49 PM IST

राज्याच्या धरणात पुरेसा जलसाठा - गिरीश महाजन

राज्याच्या धरणात पुरेसा जलसाठा - गिरीश महाजन

Jul 12, 2017, 04:32 PM IST

पुणे महापालिका कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या

२४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेने बाजारात आणलेल्या बॉण्ड अर्थात कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. शेअर बाजारात सोमवारी लावण्यात आलेल्या ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना २१ गुंतवणूकदारांनी मागणी नोंदवली.

Jun 20, 2017, 04:49 PM IST