water park

येवा वॉटर पार्क आपलाच असा!

डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. काही दिवसांत नाताळच्या बेल्स वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल.... सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झालाय.

Dec 9, 2017, 11:35 PM IST

मालवणात पर्यटकांसाठी स्पेशल वॉटरपार्क

डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय... काही दिवसांत नाताळच्या बेल्स वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल.... सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झालाय. 

Dec 8, 2017, 11:41 AM IST

लोणावळ्यातील वॉटर पार्कविरुद्ध आरपीआयचं आंदोलन

लोणावळ्यातील वॉटर पार्कविरुद्ध आरपीआयचं आंदोलन

Apr 2, 2016, 08:17 PM IST

वॉटर पार्कमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा, ९ जणांना अटक

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या एका वॉटर पार्कमधील चेंजिंग रूममध्ये छुपा सीसीटीव्ही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Apr 28, 2015, 05:40 PM IST